उसाला प्रतिटन पाच हजारांचा भाव देण्याच्या मागणीसाठी ट्रॅक्टर अडवले

Foto
कन्नड (प्रतिनिधी) : उस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन पाच हजार रुपये भाव मिळावा आणि अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शनिवारी (ता. १७) दुरारी धुळे - सोलापूर राष्ट्रीय बनाने महामार्गावरील बहिरगाव फाटपावर जोरदार धरणे आंदोलन केले. 

आंदोलक उस वाहतूक करणारे सुमने ५० ते ६० ट्रॅक्टर अडवून घाल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्वलित झाली होती. मागण्या मान्य होईपर्यंत साखा कथाखाने सुरू करू नयेत, असा इशारा देत आंदोलकांनी मंदाच्या हंगामात उसाला प्रतिटन पाच हजार रुपये, नुकस्यामत शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एक एक लाख लाख रुपये अनुदान देण्याबी मागणी केली.

तसेच केंद्र सरकारने साखरेचा विमान विक्रीदर प्रतिकिल्ये ५० शयपे इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये निश्चित करावा, अशी भूमिका मांडली. या आंदोलनात संघटनेचे महाठवाडा संघटक दिनकर पवार, जिल्हा कृष्णा साथ तालुकाध्यक्ष प्रका बोरसे, राजू बर्बोपचे, रामेश्वर भुसारे, शेतकरी सहभागी झाले होते.