पैठण, (प्रतिनिधी): भाजपा जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर पाटील मोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियान संदर्भात भारतीय जनता पार्टी पैठण तालुक्यातील सर्व बूथप्रमुख, - मंडळाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा वातावरणात झाली. उत्साहपूर्ण
या वेळी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस, प्रदेश संयोजक सुनिल राणे, जिल्हा प्रभारी राहुल लोणीकर, या महत्त्वपूर्ण कार्यशाळेत अभियानाची दिशा, नियोजन तसेच प्रभावी अंमलबजावणी सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्ष संघटन अधिक मजबूत याबाबत करत नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी माझ्यासह पैठण विधानसभा प्रमुख रेखाताई कुलकर्णी, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण औटे, अश्विनीताई लखमले, पंचायत समिती सभापती कल्याण गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष तुषार शिसोदे, सुरज लोळगे, भाजपा बूथप्रमुख, मंडळाध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनातून अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्याचा संकल्प करण्यात आला.













