ट्रकच्या धडकेत तरुण ठार

Foto
बिडकीन, (प्रतिनिधी) : भरधाव हायवा ट्रकने दुचाकीला जोराची धडक दुचाकीस्वार तरुणाचा दुदैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवार, ४ एप्रिल रोजी दुपारी सुमारास छत्रपती संभाजीनगर पैठण महामार्गावरील चितेगाव येथील एका कपंनीसमोर घडला. 

सचिन नारायण लोखंडे (वय २४, रा. चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. दुचाकीस्वार तरुण संभाजीनगर मिळताच पोलिसांनी तरुणाला येथून बिडकीन येथे दुचाकी क्र. (एम एच २० एच एल २११७) जात होता. तर वाळूची वाहतूक करणारा हायवा क्र. (एम एच ४० सी एम ९५२०) पैठण कडून संभाजीनगरकडे सुसाट जात असताना चितेगावजवळील व्हिडिओकॉन कंपनीसमोर हायवाने दुचाकीला समोरा समोर जोराची धडक दिली.