गंगापूर, (प्रतिनिधी) : गंगापूर तालुक्यातील नेवरगाव येथे शेतवस्तीवर कुटुंबीयांसमवेत राहणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना - शुक्रवारी (दि.१८) रात्री १० वाजता घडली. धनंजय संजय घुणे (२२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पाटाजवळील केले. ताब्यात शवविच्छेदनानंतर येथील घुणे कुटुंबीय मृतदेह नातेवाईकांच्या देण्यात गावाजवळील शेतवस्तीवर आले. शनिवारी सकाळी ११ (मयत) वास्तव्यास आहेत. वाजेच् सुमारास गोदावरी नदीकार दरम्यान, शुक्रवारी रात्री धनंजय वाजेच्या सुमारास धनंजयने घुणे परिसरातील स्मशानभूमीत घराजवळच काही अंतरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लिंबाच्या मृत धनंजयच्या पश्चात आई, दोरीच्या सहायाने वडील, एक भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान, धनंजयने टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र समजू शकले नाही. या घटनेची गंगापर पोलीस मृत्यूची नोंद करण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास पोह विजय पाखरे करत आहे. झाडाला गळफास घेऊन आत्महत्या - केली. कुटुंबीय, नातेवाईकांना ही माहिती समजताच त्यांनी उपचारासाठी गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केली.















