औरंगाबादमध्ये शिवसेनेचा जल्लोष

Foto
नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे  यांनी चिकलठाणा  विमानतळाचे नाव बदलून "छत्रपती संभाजी महाराज विमानतळ" असे करण्यात आल्याची घोषणा केली हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल शिवसेना संभाजीनगर पूर्व शहराच्या वतीने आज जल्लोषपूर्ण वातावरणात आनंदोत्सव साजरा करण्यात आला शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हिंदूसूर्य महाराणा प्रताप पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून  आनंदोत्सवास सुरुवात झाली यावेळी "आपले सरकार - ठाकरे सरकार"  "महाविकास आघाडी सरकारचा विजय असो" "जय भवानी - जय शिवाजी" "चिकलठाणा विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ केल्याबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा विजय असो" आदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता फटाक्याच्या अतिषबाजीमुळे परिसरात एक उत्साहाचे आनंदाचे वातावरण तयार झाले होते परिसरातील नागरिकांना  शिवसैनिकांना पेढे वाटून  हा आनंद अजून द्विगुणीत झाला प्रस्ताविक ते मध्ये विधानसभा संघटक संघटक राजु वैद्य यांनी बोलताना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले व या निर्णयामुळे संभाजीनगर शहरातील प्रत्येक नागरिकांना आनंद  झाला असल्याचे सांगितले 
यावेळी जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत असताना संभाजीनगर महापालिकेमध्ये २४ एप्रिल २००२ रोजी त्यावेळी नगरसेवक असताना सूचक अंबादास दानवे व अनुमोदक संजयजी शिरसाठ यांनी ठराव पारित केला होता आणि वेळोवेळी पाठपुरावा करत असताना महाविकास आघाडी सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला याबद्दल सरकारचे आभार मानले यावेळी उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर शहर प्रमुख विश्वनाथ स्वामी उपशहरप्रमुख दिग्विजय शेरखाने अनिल जयस्वाल ज्ञानेश्वर डांगे संतोष खेंडके सुरेश कर्डिले बाळासाहेब सानप शिवा लुंगारे रमेश दहीहंडे नगरसेवक मकरंद कुलकर्णी  मनोज गांगवे गजानन मनगटे कमलाकर जगताप नरेश भालेराव सूर्यकांत जायभाय अजय गटाने प्रा. दिनेश कोलते अनिकेत राठोड प्रशांत डिघुळे जालिंदर शिरसाट भगवान ऊंटवाल तुषार शिपणे प्रवीण खरे बद्रीनाथ ठोंबरे गणेश तेलोरे अरविंद कामतीकर भरत ढवळे हिम्मत पटेल प्रशांत देशमुख शिवा लोटे सोनू अहीले जयराज चव्हाण प्रकाश जोहरले रणजीत ढवळणपुरे नंदू शेलार अमोल देशमुख अक्षय गोरे भाऊसाहेब राहते हर्षकुमार सोनवणे ज्ञानेश्वर लामलांडे केदारनाथ गंडे संदीप शिंदे रवी गायकवाड वैभव सालपे विशाल गायके शाहू चित्ते अक्षय खेडकर विनोद मिसाळ विजय सूर्यवंशी रवींद्र कदम महिलांआघाडीच्या विद्या अग्निहोत्री दुर्गा भाटी सुकन्या भोसले मीनाताई गायके माधुरी पवार पद्मा तुपे संगीता पाठक राखी सुरडकर सीमा गवळी सुंदर सुपारे जयश्री लुंगारे ललिता सोमवंशी मीरा देशपांडे संध्या जाधव गौराताई जाटवे आदी शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker