कन्नड, (प्रतिनिधी) कन्नड येथे शासकीय मका खरेदी केंद्राचे उद्घाटन मंगळवार (दि.२०) रोजी पुरवठा अधिकारी निलेश राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना या केंद्रावर मका विक्री करता येणार आहे.
कन्नड - छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील विठ्ठलपूर शिवारात बोडखे पेट्रोलपंपाच्या पाठीमागील
शेतकऱ्यांच्या मकास उच्चतम भाव मिळणार आहे, व्यापाऱ्यांची अडवणूक थांबण्यास मदत होणार आहे. शासकीय मका खरेदी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी पुरवठा निरीक्षक तोंडे, खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक काळे, ग्रेडर दळे, तहसील कर्मचारी फुके, शेतकरी आप्पासाहेब खंडागळे, हमालमापारी मुकादम यूसुफ शेख यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
गोदामामध्ये शासकीय मका खरेदी केंद्र सुरू केले आहे. यामुळे खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयामध्ये ऑनलाईन नाव नोंदणी केलेल्या शेतक-यांची मका या केंद्रावर खरेदी केला कमी ओलावा (मॉयश्चर) जाणार आहे. १४ टक्के पेक्षा असलेली व डागी नसलेली मका प्रतिक्विटल २ हजार ४०० रुपये दराने खरेदी केली जाणार आहे. डागाळलेली मका खरेदी केला १४ टक्के पेक्षा जास्त ओलावा व जाणार नाही
- के. बी. काळे, व्यवस्थापक, खरेदी विक्री संघ, कन्नड














